Online Live Course | 10 Days | 5.30 AM

10X Life Manifestation

10 Days That Can Shift Your Relationship With Money & Career Forever

10

Days

5.30

AM Daily

₹6000

incl. GST

Live

Online

100% Guaranteed Results

तुमची सध्याची परिस्थिती

तुम्ही खूप मेहनत करता, पण result दिसत नाही?

कधी असं वाटतं का की:

कितीही कमवा, तरी पैशांची चिंता संपत नाही?

खूप काम करूनही career मध्ये growth होत नाही?

Opportunities समोर येतात, पण हातातून निसटतात?

Financial आणि career stress सतत मनात चालू असतो?

Talent आणि मेहनत असूनही recognition मिळत नाही?

मग ही फक्त पैशांची किंवा career ची समस्या नाही.
ही तुमच्या Money & Career Mindset ची समस्या असू शकते.

10X Life Manifestation

हे तुमचं Solution आहे!

Abundance mindset मजबूत बनवायला

Money आणि career opportunities attract करायला

Financial clarity, career confidence आणि growth वाढवायला

Why This Program

Mindset बदला, कि आयुष्य बदलतं

खूप लोक पैसा कमवण्यासाठी आणि career मध्ये पुढे जाण्यासाठी खूप मेहनत करतात. पण mindset आणि inner programming बदलल्याशिवाय real change घडत नाही.
तुमचे hidden blocks:
  • Beliefs
  • Emotions
  • Fears
  • Energy
  • Subconscious Patterns

हे सगळं पैसा आणि career opportunities तुमच्या आयुष्यात कशा येतात, यावर direct impact करतं.
हा program तुम्हाला हे hidden blocks ओळखून त्यांच्यावर काम करायला मदत करेल.

Manifestation म्हणजे magic नाही.

ती तुमच्या thoughts, energy आणि actions ची power आहे.

— Madhuri Bondre, Life Coach & Transformation Mentor

What Happens Inside

या 10 दिवसांमध्ये तुम्ही experience कराल

Live Morning Sessions

दररोज सकाळची सुरुवात positive energy, clear focus आणि fresh mindset ने करण्यासाठी live guided sessions.

Mindset Rewiring

Money आणि career बद्दल मनात बसलेले limiting beliefs ओळखून त्यांना बदलण्यासाठी.

Manifestation Practices

Success, abundance आणि योग्य opportunities आयुष्यात attract करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी techniques.

Guided Activities

दररोजच्या practical activities ज्यामुळे शिकलेलं लगेच apply करता येईल.

Energy & Visualization Work

Fear, confusion आणि self-doubt सोडून confidence आणि clarity कडे वाटचाल करण्यासाठी.

Consistency & Accountability

10 दिवस सतत स्वतःवर काम करून नवीन habits आणि positive mindset तयार करण्यासाठी.

Program Details

सर्व माहिती एका नजरेत

Duration

10 Days

Timing

5:30 AM – 6:30 AM

Mode

Online Live Sessions

Fees

₹6000 (including GST)

Recordings

Lifetime Access

Who Can Join?

हा course beginners, working professionals, business owners आणि students — सर्वांसाठी design केलेला आहे. फक्त open mind आणि notebook असला तरी पुरे.

Your Mentor

Transform Your Life With Madhuri Bondre

Madhuri Bondre is a Life Coach and Transformation Mentor, ज्यांनी शेकडो लोकांना स्वतःवरचे doubts दूर करायला आणि money mindset सुधारायला मदत केली आहे. त्या mindset coaching आणि manifestation वापरून real change घडवतात आणि स्वतः ते जगतात.

2000+

Lives
Transformed

Money
Mindset Expert

Practical
Manifestation Guide

FAQ

Still Not Sure आम्ही उत्तर देतो

तुम्ही Ho’oponopono®, EFT, Money Mantras आणि scientifically proven manifestation techniques शिकाल, ज्यामुळे money, career growth, success आणि happiness attract करण्यात मदत होईल.
नक्कीच! हा course beginners, working professionals, business owners आणि students अशा सर्वांसाठी design केलेला आहे.
फक्त open mind, notebook आणि शिकण्याची तयारी. बाकी सर्व गोष्टी आम्ही step-by-step guide करू.
काळजी करू नका! तुम्हाला सर्व sessions च्या lifetime recordings मिळतील, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पुन्हा पाहू शकता.
Financial growth, career growth, business success, confidence building, better opportunities आणि inner peace यांसारख्या goals साठी या techniques उपयुक्त ठरतील.
हा 10 दिवसांचा live online course आहे. Sessions रोज सकाळी 5:30 AM ते 6:30 AM होतील.
Complete 10-Day Course फक्त ₹6,000/- (including GST) मध्ये उपलब्ध आहे. यासोबत bonus recordings आणि lifetime access देखील मिळेल.
कारण हा course फक्त theory शिकवत नाही. हा practical, scientific आणि result-oriented approach वर आधारित आहे, जो money mindset, career growth आणि personal transformation वर एकाच वेळी काम करतो.

फक्त मेहनत नाही – आता Results attract करण्याची वेळ आली आहे.

तुमचा पुढचा chapter इथून सुरू होऊ शकतो.

©2026 Madhuri Bondre · 10X Life Manifestation · All Rights Reserved